जेएनपीटीच्या चौथ्या अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) ६५ टन क्षमतेच्या आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अत्याधुनिक क्रेन्सची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. ...
जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून भारत ते युरोपशी जोडणारी कंटेनर वाहतुकीची सेवा सोमवार (१२)पासून सुरू झाली आहे. १० हजारांहून अधिक कंटेनर वाहतुकीची क्षमता असलेले २५० मीटर लांबीचे ‘एक्स्प्रेस रोम’ हे मालवाहू जहाज सोमवारी बंदरात दाखल झाले. ...
जेएनपीटी, सिंगापूर पोर्टच्या प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नये. येथील आगरी, कोळी, कराडी जातीचा प्रकल्पग्रस्त पेटून उठला, तर प्रशासनाची पळता भुई होईल, असा इशारा शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि मन ...
भारतीय लष्कराच्या ६४ जवानांची १ डिसेंबर रोजी मुंबई येथून सुरू झालेली एका महिना अवधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून बुधवारी मुंबईकडे रवाना झाली. सैनिकांना दिलेल्या प्रशिक्षणामुळे व त्यांच्या अनुभवामुळे ते वादळामुळे दोन मीटर फुगवटा आलेल्या व जहाजांना ...
ओखी वादळात सापडलेल्या नौकांवरील खलाशांना माजी आमदार प्रमोद जठार यांच्या पुढाकाराने जेएनपीटीकडून धान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. ओखी वादळामुळे गुजरात, केरळ, तामिळनाडू, गोवा या ठिकाणच्या शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी आल्या होत्य ...
उरण : सुमारे ५० लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेले पीएसएचे भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) येत्या डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहे. हे बंदर देशातील सर्वांत मोठ्या लांबीचे आणि क्षमतेचे आहे. थेट परकीय गुंतवणूक आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभा ...
जेएनपीटी समुद्र चॅनेलमध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन जहाजांची टक्कर थोडक्यात टळली. परस्पर विरुद्ध दिशेने जाणारी मालवाहू जहाजे एकमेकाला घासली गेली ...