जेएनपीटी बंदर उरण तालुक्यात येते. मात्र जेएनपीटी प्रशासनाने सीएसआर फंडाचा उपयोग उरण तालुक्यासाठी केला नसून राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रकल्प, विविध कार्यक्र मांना केला असल्याची माहिती उघडकीस आले आहे. ...
जेएनपीटीच्या चारही बंदरांत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या हजारो वाहतूकदारांची कोणत्याही प्रकारची तयारी नसतानाही डीपीडी (डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी) धोरण सुरू करण्याची तयारी प्रशासनाने चालविलेली आहे. या विरोधात संतप्त झालेल्या वाहतूकदारांनी विविध संघटनेच ...
जेएनपीटीच्या चौथ्या अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) ६५ टन क्षमतेच्या आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अत्याधुनिक क्रेन्सची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. ...
जेएनपीटीच्या चौथ्या बंदरातून भारत ते युरोपशी जोडणारी कंटेनर वाहतुकीची सेवा सोमवार (१२)पासून सुरू झाली आहे. १० हजारांहून अधिक कंटेनर वाहतुकीची क्षमता असलेले २५० मीटर लांबीचे ‘एक्स्प्रेस रोम’ हे मालवाहू जहाज सोमवारी बंदरात दाखल झाले. ...
जेएनपीटी, सिंगापूर पोर्टच्या प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नये. येथील आगरी, कोळी, कराडी जातीचा प्रकल्पग्रस्त पेटून उठला, तर प्रशासनाची पळता भुई होईल, असा इशारा शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि मन ...