जेएनपीटीमार्फत एनएचआयच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यान सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले अनेक उड्डाणपूल व रस्त्याची कामे मुदतीत पूर्ण न झाल्याने रखडली आहेत ...
देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटी पोर्टने चौथ्या इंडिया मेरीटाइम अॅवॉर्ड समारंभात या वर्षीचा बेस्ट पोर्ट आॅफ द इयर (कंटेनराइस्ड) अॅवॉर्ड पटकावला आहे. ...
जेएनपीटीअंतर्गत असलेल्या अन्य तीन बंदराचा कंटेनर वाहतुकीचा व्यवसाय तेजीत आहे, मात्र जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या असलेल्या बंदरातून कंटेनर वाहतूक मागील वर्षापेक्षा २०१८-१९ या चालू वर्षात २८.७१ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ...
उरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ...