जेएनपीटीने आयात-निर्यातीसाठी विविध उपक्रम राबवत, जून महिन्यात ८९ टक्के कंटेनर मालाची व ५११ ट्रेन्सची हाताळणी करून नवीन विक्रम स्थापित केला आहे. ...
जेएनपीटी बंदराद्वारे २ लाख ८९ हजार २९२ टीईयूची हाताळणी करण्यात आली आहे. ही कामगिरी मे २०२०च्या तुलनेत ५.२९ टक्के अधिक आहे. जून महिन्यात १६६ मालवाहू जहाजे जेएनपीटीमध्ये आली. ...
कोरोनाच्या प्रकोपामुळे लॉकडाऊन झालेले असतानाही जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ला गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात ८९ % निर्यात करण्यात यश आले आहे. ...
जहाजबांधणी मंत्रालयाने भिवंडी-ठाणे-जेएनपीटी या मार्गावर दररोज धावणाऱ्या सुमारे १००० अवजड वाहनांसाठी भाईंदर-मुंबई पोर्ट ट्रस्ट-जेएनपीटी या दरम्यान पर्यायी जलमार्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. ...
विदेशातून येणाऱ्या मालवाहू जहाजांची आणि जहाजांवरील सर्व क्रूमेंबरची समुद्रातच जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ आॅफिसरकडून (पीएचओ) कसून तपासणी करण्यात येत आहे. ...
देशभरातील बंदरे ही कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर एकचे जेएनपीटी बंदरही अपवाद नाही. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. ...