लग्न करणार नाही असं एकता कपूरनं अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितल होतं. तिचा भाऊ अभिनेता तुषार कपूरने देखील लग्न केलेले नाही. सरोगसीद्वारे तो देखील एका मुलाचा पिता बनला. ...
हेमा मालिनी यांच्यासोबत काम करत असताना धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले. हेमा मालिनी यांना देखील धर्मेंद्र आवडू लागले होते. पण हेमा यांनी एका विवाहित पुरुषासोबत लग्न करू नये अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. ...