लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज दाखल - Marathi News | Jitendra Awada remanded to 14 days judicial custody Application filed in court for bail by lawyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी अर्ज दाखल

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.   ...

जितेंद्र आव्हाड यांना जामीन? सुनावणी पूर्ण, १ तास निकाल राखून ठेवला - Marathi News | court reserved the verdict of Jitendra Awad for one hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांना जामीन? सुनावणी पूर्ण, १ तास निकाल राखून ठेवला

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने १ तास निकाल राखून ठेवला आहे .दरम्यान आव्हाड यांना ठाणे नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. ...

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात केले हजर - Marathi News | Former minister Jitendra Awad was produced in Thane court har har mahadev movie controversy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयात केले हजर

न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, कार्यकर्त्यांची घोषबाजी ...

जितेंद्र आव्हाड यांचा इतिहास पाहता कोर्टानं जामीन देऊ नये; केतकी चितळेची मागणी - Marathi News | court should not grant bail considering the history of Jitendra Awad says ketaki chitale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांचा इतिहास पाहता कोर्टानं जामीन देऊ नये; केतकी चितळेची मागणी

ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण करणारे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. ...

आव्हाड यांना अटक, रात्र पोलीस कोठडीतच; चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकाला मारहाण करणे भाेवले - Marathi News | jitendra awhad arrested night in police custody He beat the audience in theater | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड यांना अटक, रात्र पोलीस कोठडीतच; चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकाला मारहाण करणे भाेवले

ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण करणारे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. ...

सगळे कायदे खुंटीला टांगले गेले आहेत, ऋता आव्हाड यांची टीका - Marathi News | All the laws have been hung, says Rita Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सगळे कायदे खुंटीला टांगले गेले आहेत, ऋता आव्हाड यांची टीका

पोलीस व्हॅन रोखण्याचा प्रयत्न: पोलीसांचा सौम्य लाठीहल्ला ...

जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याला राष्ट्रवादीचा घेराव - Marathi News | After Jitendra Awhad's arrest, Vartaknagar police station was surrounded by NCP workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याला राष्ट्रवादीचा घेराव

पोलीस ठाणे, न्यायालयाला छावणीचे स्वरुप, घोषणाबाजीने परिसर दुमदुमला ...

Supriya Sule : छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाहीय ती आमची ओळख, आमचा श्वास - सुप्रिया सुळे - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj is our identity, our breath says Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाहीय ती आमची ओळख, आमचा श्वास - सुप्रिया सुळे

NCP Supriya Sule : या राज्यात चाललंय काय... जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा म्हणजे ब्रिटिश राज सुरू आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ...