जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर, पोलिस हे दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला. ...
या महिलेची चाचणी केली असता ती गर्भवती नसल्याचे समोर आले. केवळ महिलेला जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचा फायदा चांडाळ चौकडी करत आहेत असंही म्हस्के म्हणाले. ...
सलिम दुर्राणी कशाप्रकारे चाहत्यांच्या आग्रहानंतर सिक्सर मारायचे आणि एका सामन्यात त्यांना घेतलं नव्हतं, तेव्हा कशारितीने मुंबईकर त्यांच्या पाठिशी उभारले होते, याची आठवणही आव्हाड यांनी सांगितली आहे. ...