लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘त्या’ विधानातल्या जंगलीऐवजी वेगळा शब्द टाकला अन् गुन्हा नोंदवला - जितेंद्र आव्हाड - Marathi News | A different word was inserted instead of 'jungli' in the statement and a case was registered says jitendra awhad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘त्या’ विधानातल्या जंगलीऐवजी वेगळा शब्द टाकला अन् गुन्हा नोंदवला - जितेंद्र आव्हाड

उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलताना आपण ‘सौ जंगली कुत्ते शेर की शिकार नही करते’ असं विधान केलं होतं. ...

आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता; आव्हाडांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Shiva Rajyabhishek had not taken place on this day; Jitendra Awhad expressed his anger on Shinde and Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता; आव्हाडांनी व्यक्त केला संताप

मोठ्या दिमाखात आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.  ...

सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल - Marathi News | Offensive statements were made about the Sindhi community, a case was filed against the challenge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल

उल्हासनगरात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल ...

"फोल्डींगचे रस्ते विकसित, काही दिवसांत घडी घालून ठेवायचेही रस्ते दिसतील" - Marathi News | Roads to be folded in a few days; Jitendra Awhad made fun of ambad road of viral video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फोल्डींगचे रस्ते विकसित, काही दिवसांत घडी घालून ठेवायचेही रस्ते दिसतील"

महाराष्ट्र सरकारने "भ्रष्टाचारी तंत्रज्ञानात" अल्पावधित मोठी प्रगती केली आहे. ...

शरद पवार, आव्हाड यांच्या आदेशावरून भाजपमध्ये, पंचम कलानी यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Sharad Pawar, Pancham Kalani in BJP at the behest of Awadh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार, आव्हाड यांच्या आदेशावरून भाजपमध्ये, पंचम कलानी यांचा गौप्यस्फोट

शहराची जबाबदारी कलानी कुटुंबाकडे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आव्हाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.  ...

ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड  - Marathi News | Crime Capital City of Thane District says Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा झाला क्राईम कॅपिटल शहर - जितेंद्र आव्हाड 

शहर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक व पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आलेले नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्हा क्राईम कॅपिटल शहर बनले आहे, असे म्हटले. ...

जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'या' कामासाठी केलं कौतुक; CM एकनाथ शिंदेंना लगावला टोला - Marathi News | Jitendra Awad praised Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'या' कामासाठी केलं कौतुक; CM एकनाथ शिंदेंना लगावला टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झोपडपट्टी धारकांसाठी मोठा निर्णय घेतला. ...

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध करमुसे प्रकरणी पुरवणी आरोपपत्र - Marathi News | Supplementary charge sheet against MLA Jitendra Awad in Karamuse case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध करमुसे प्रकरणी पुरवणी आरोपपत्र

४५० पानांचा समावेश: यापूर्वी दोन आरोपपत्र दाखल ...