लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला सुरतकडून घेतला जातोय, जितेंद्र आव्हाड यांची टीका - Marathi News | Jitendra Awad's criticism that Surat is taking revenge for Shivaraya's looting of Surat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवरायांनी सुरत लुटल्याचा बदला सुरतकडून घेतला जातोय, जितेंद्र आव्हाड यांची टीका

गेली अनेक वर्षे मुंबईत असलेला हा हिरे बाजार स्थलांतरित करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.  ...

सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण - Marathi News | Lust for power... After Modi's criticism, Ajit Pawar was challenged by jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तेच्या लालसेपोटी... मोदींच्या टीकेनंतर आव्हाडांनी अजित पवारांना करुन दिली आठवण

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिर्डीत चौदा हजार कोटी रुपयांच्या आठ विकास योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले ...

ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला - Marathi News | Jitendra Awhad Target Manisha Kayande over allegation made by her in the drug case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्स प्रकरणी आरोपांवर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार; CM शिंदेंचा 'तो' फोटो दाखवला

ललित पाटीलनं मी नावं सांगेन असं म्हणाला. पोलीस कोठडीत त्याचा जबाब नोंदवतील. काही नावे पुढे येणार नाहीत असंही आव्हाड म्हणाले. ...

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचे जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेंसोबत फोटो; मनिषा कायंदे म्हणाल्या... - Marathi News | Drug case: Photo of arrested accused with Jitendra Awad, Supriya Sule; Clarification sought by Manisha Kayande | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रग्ज केस: अटक आरोपीचे आव्हाड, सुप्रिया सुळेंसोबत फोटो; मनिषा कायंदेंनी मागितलं स्पष्टीकरण

भर पत्रकार परिषदेत थेट सलमान फाळके बरोबरचे फोटोच दाखवले, ड्रग्ज केसमध्ये सलमान अटकेत ...

"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल - Marathi News | "Are youths born to play the game of death on the border?"; The question of Jitendra Awhwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल

केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. ...

राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणीची भरगच्च यादी जाहीर - Marathi News | NCP Sharad Pawar group's full list of Thane functionaries announced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी शरद पवार गटाची ठाणे कार्यकारणीची भरगच्च यादी जाहीर

माजी नगरसेवकांना विशेष निमंत्रितांमध्ये स्थान ...

बसवेश्वर महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य; 'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा'  - Marathi News | Derogatory remarks about Basaveshwar Maharaj, File a case against Jitendra Awad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बसवेश्वर महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य; 'जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा' 

वीरशैव लिंगायत समाजाची कोल्हापुरात निदर्शने ...

डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला  - Marathi News | We do not show our faith with tears in our eyes; Anand Paranjape on Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोळ्यात अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाही; आनंद परांजपेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला 

नाटकी आंदोलन करायची आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे ही मनसेचे नेते अविनाश जाधव यांची सवय आणि स्थायीभाव आहे, असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे. ...