लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
एकीकडे शरद पवारांना दैवत म्हणायचे, दुसरीकडे त्यांनाच पक्षातून बाहेर काढायचे; जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंवर पलटवार - Marathi News | On one hand, Sharad Pawar was called a god, on the other hand, he was expelled from the party Jitendra Awhad's counter attack on sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांना दैवत म्हणायचे, दुसरीकडे त्यांनाच पक्षातून बाहेर काढायचे; आव्हाडांचा तटकरेंवर पलटवार

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्यावर टीका केली. ...

अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही; आव्हाडांची टीका, दादा गटाचाही पलटवार - Marathi News | He has not held any post of the party Jitendra Awhad criticism of Ajit Pawar, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी एकदाही पक्षाचं पद उपभोगलं नाही; आव्हाडांची टीका, दादा गटाचाही पलटवार

शरद पवारांनी घामाचा एक एक थेंब गाळून हा पक्ष वाढवला आहे. २००४ मध्ये तोंडातून रक्त वाहत असतानाही प्रचाराला फिरले आहेत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

सुषमा अंधारे हिंदुद्वेषी, गौतमीच्या क्रेझने आव्हाडांच्या पोटात दुखले असेल; शिंदे गटाचे उत्तर - Marathi News | shiv sena thackeray group meenakshi shinde replied sushma andhare and jitendra awhad over criticism on gautami patil programme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारे हिंदुद्वेषी, गौतमीच्या क्रेझने आव्हाडांच्या पोटात दुखले असेल; शिंदे गटाचे उत्तर

Shiv Sena Shinde Group News: ठाण्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून केल्या जाणाऱ्या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. ...

'महाराष्ट्र केसरी' सिकंदरने घेतली आव्हाडांची भेट; आमदारांनी पैलवानास दिला शब्द - Marathi News | 'Maharashtra Kesari' Sikandar shaikh meets Jitendra Awhad; MLAs gave word to Pailwan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'महाराष्ट्र केसरी' सिकंदरने घेतली आव्हाडांची भेट; आमदारांनी पैलवानास दिला शब्द

सिंकदर, मानाची गदा मिळवताच काल, शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गेला होता. ...

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा; आव्हाडांचा इशारा, पोलिसांवर निशाणा - Marathi News | Stop Uddhav Thackeray, Jitendra Awhad warns, criticizes the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा; आव्हाडांचा इशारा, पोलिसांवर निशाणा

ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. ...

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीयगणना करा;राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | caste census in Maharashtra on the lines of Bihar demand from the Nationalist Congress to the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीयगणना करा;राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य सरकारकडे मागणी

राज्यात बिहारच्या धर्तीवर जातगणना करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...

आव्हाड म्हणाले राहुल गांधींची हवा, महायुती जिंकेल फक्त एवढ्या जागा; दिल्लीचा संदर्भ दिला - Marathi News | Jitendra Awad said Rahul Gandhi's charisma, Mahayuti will win only so many seats; Referred to Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हाड म्हणाले राहुल गांधींची हवा, महायुती जिंकेल फक्त एवढ्या जागा; दिल्लीचा संदर्भ दिला

राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. ...

आव्हाड यांना कोणी दम देऊ शकेल, यावर तुमचा विश्वास बसेल?, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष परांजपे यांची टीका - Marathi News | Can you believe that anyone can give breath to Awad?, NCP district president Paranjape criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड यांना कोणी दम देऊ शकेल, यावर तुमचा विश्वास बसेल? परांजपे यांची टीका

संघर्ष संस्थेने भरविलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेवेळी आव्हाड यांनी स्वतः शिवशाहिरांचा सत्कार केला होता. ...