लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
कचऱ्याचा भराव, ठाण्यात दुर्गंधी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढली गाड्यांची हवा - Marathi News | Garbage stench in Thane NCP activists removed the air from the vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्याचा भराव, ठाण्यात दुर्गंधी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढली गाड्यांची हवा

ठाण्यातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट भिवंडीच्या खाडीकिनारी करीत असल्यामुळे पूर्ण शहरभर दुर्गंधी पसरली आहे. ...

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोग्य शिबिरात १६ महिलांची कर्करोग तपासणी  - Marathi News | Cancer screening of 16 women at NCP health camp in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोग्य शिबिरात १६ महिलांची कर्करोग तपासणी 

या शिबिरास डॉ. आव्हाड यांनी भेट दिली असता त्यांनीही स्वतःचीही आरोग्य तपासणी करून घेतली. ...

...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Maharashtra will become Manipur Jitendra Awha expressed his fear after seeing chhagan Bhujbal video about maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्राचा मणिपूर होईल; भुजबळांचा तो VIDEO पाहून जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली भीती

आरक्षणावरून सुरू असलेल्या वादात आता जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत छगन भुजबळांवर निशाणा साधला असून या टीकेला भुजबळ यांच्याकडून कसं प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावं लागेल. ...

कुजबुज: ढेरीवरून राजकारण, आव्हाड-पवारांनी महाजनांकडून फिटनेस फंडा जाणून घ्यावा - Marathi News | Talks happening in political circles, Jitendra Awhad-Ajit Pawar war of words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: ढेरीवरून राजकारण, आव्हाड-पवारांनी महाजनांकडून फिटनेस फंडा जाणून घ्यावा

आव्हाडांच्या पोटाच्या घेराचे माप काढताना अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या फिटनेसचे कौतुक केले होते. ...

"आर. आर. पाटलांना परदेशात नेऊ नका, कारण ते..."; भर सभेत अजित पवार बोललेले, आव्हाडांनी आठवण करून दिली - Marathi News | "Do not take R. R. Patils to abroad, because they...''; Ajit Pawar spoke in the ralley, Jitendra Awhad reminded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आर. आर. पाटलांना परदेशात नेऊ नका, कारण ते..."; भर सभेत अजित पवार बोललेले, आव्हाडांनी आठवण करून दिली

विधानसभेतील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला दिल्यावरून आव्हाड यांनी टीका केली आहे. लोकांना शरद पवारांकडून सर्व काही हिसकावून घ्यायचे आहे. ...

“जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत”; अजित पवार गटातील नेत्याची सडकून टीका - Marathi News | ncp ajit pawar group leader suraj chavan slams sharad pawar jitendra awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत”; अजित पवार गटातील नेत्याची सडकून टीका

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

मुंंब्रा बायपासवर वसूली? जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Recovery on Mumbra Bypass? Nationalist leader MLA Jitendra Awad released a video on social media | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंंब्रा बायपासवर वसूली? जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

अवेळी वाहतुक रोखण्यासाठी या मार्गावर पोलिसांची पथके तैनात असतात. ...

 राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल - Marathi News | How many leaders in the state were criticized at a personal and low level Paranjpencha asked Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : राज्यातील किती नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरची टीका केली; परांजपेंचा आव्हाड यांना सवाल

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या ढेरी वरून टीका केल्यानंतर परांजपे यांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. ...