लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
आम्हाला येडे समजताय का?; जितेंद्र आव्हाडांचा पोलीस अधिकाऱ्याला सवाल - Marathi News | Do you knows us as mad? Jitendra Awhad questions the police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आम्हाला येडे समजताय का?; जितेंद्र आव्हाडांचा पोलीस अधिकाऱ्याला सवाल

राष्ट्रवादी, सेनेच्या आमदारावर पोलिसांची गुप्त पाळत; संबंधित अधिकाऱ्याला म्हणाले, एवढा सिनिअर अधिकारी येऊन बसतो कसा ? ...

ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; अजित पवारांच्या प्रतिमेला जोड्याने मारले - Marathi News | NCP workers angry at Thane; Ajit Pawar image slapped with chappal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; अजित पवारांच्या प्रतिमेला जोड्याने मारले

शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ...

Maharashtra CM : जितेंद्र आव्हाड कोणासोबत जाणार? शरद पवार की अजित पवार? केले ट्विट - Marathi News | With whom will Jitendra Awhad go? Sharad Pawar or Ajit Pawar? Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM : जितेंद्र आव्हाड कोणासोबत जाणार? शरद पवार की अजित पवार? केले ट्विट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. ...

शिवसेना मीरा- भाईंदर विधानसभा विभागप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Shiv Sena Mira Bhayander Assembly Department head enters NCP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना मीरा- भाईंदर विधानसभा विभागप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. ...

Maharashtra Government : 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली' - Marathi News | maharashtra election 2019 ncp jitendra awhad slams anna hazare on Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : 'अण्णा, उठा उठा सत्ता गेली, आंदोलनाची वेळ आली'

दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. ...

शिंदे, आव्हाडांच्या छुप्या मैत्रीला नव्या समीकरणांमुळे आणखी बळ - Marathi News | Shinde, the hidden friendship of the weavers reinforces the new equation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे, आव्हाडांच्या छुप्या मैत्रीला नव्या समीकरणांमुळे आणखी बळ

महाविकास आघाडीचे निमित्त; आता मैत्री खुल्या दिलाने, महापौर निवडणुकीत संकेत ...

प्रज्ञा सिंहांच्या 'त्या' वक्तव्यावर मोदी इतके नाराज झाले अन् रागाच्या भरात...; आव्हाडांचा निशाणा - Marathi News | NCP Jitendra Awhad Slams BJP On Pragya Singh Thakur Select defence panel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रज्ञा सिंहांच्या 'त्या' वक्तव्यावर मोदी इतके नाराज झाले अन् रागाच्या भरात...; आव्हाडांचा निशाणा

26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. ...

रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Will not allow Ramdev to set foot in Maharashtra - Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही - जितेंद्र आव्हाड

पेरीयार रामास्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागा; आव्हाड आक्रमक ...