लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
आव्हाडांनी मंत्रीपदाची शपथ घेताच राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | When the Awadhas take the oath of office as minister, the enthusiasm of the workers of the Nation-1 plaintiff | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांनी मंत्रीपदाची शपथ घेताच राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

ढोलताशे वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा ...

Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp mla jitendra awhad comment on Maharashtra Cabinet Expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब: जितेंद्र आव्हाड

Maharashtra Cabinet Expansion : कायम उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना मनात असेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. ...

Maharashtra Cabinet Expansion: 'हे सगळं बघायला आई हवी होती'; जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Jitendra Awhad will also be sworn in as the minister from NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Expansion: 'हे सगळं बघायला आई हवी होती'; जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर

शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागल्यामुळे ठाण्यात 'एकनिष्ठेचे फळ' असं लिहलेले बॅनर लावण्यात आले होते. ...

ठाण्यात लागले ‘एकनिष्ठेच्या फळा’चे बॅनर; शरद पवार यांचे फोटो - Marathi News | The banner of 'Loyalty Fruit' was launched in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात लागले ‘एकनिष्ठेच्या फळा’चे बॅनर; शरद पवार यांचे फोटो

जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याची चर्चा ...

भटक्या विमुक्त-आदिवासींच्या ४८ संघटना एकवटल्या- जितेंद्र आव्हाड - Marathi News | 3 unions of wandering liberated tribes unite | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भटक्या विमुक्त-आदिवासींच्या ४८ संघटना एकवटल्या- जितेंद्र आव्हाड

दोन कोटी लोकांना नागरिकत्व कायद्याचा फटका ...

CAA: मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म: जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad said Hitler rebirth as Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CAA: मोदींच्या रूपाने हिटलरचा पुनर्जन्म: जितेंद्र आव्हाड

औरंगाबादमध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात आव्हाड यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ...

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; सिंचन घोटाळ्याचे वास्तव बाहेर आले - Marathi News | Nagpur Winter Session 19; The reality of the irrigation scandal came out | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; सिंचन घोटाळ्याचे वास्तव बाहेर आले

अजितदादांसारख्या बहुजन आणि मराठा समाजाच्या एका नेत्याला यात अडकवून मतांचे राजकारण करण्यासाठी हे करण्यात आले होते. ते या निमित्ताने सिद्ध झाल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात बोलताना म्हटले. ...

… यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले - Marathi News | This is why Awhad called the BJP a fool | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :… यामुळे आव्हाड भाजपला मूर्ख म्हणाले

सुरवातीलाच ठाकरेंवर मानसिक दबाव कसा आणला जाईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत. ...