जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. ...
Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...
जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. ...