जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
आव्हाडांनी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आधीपासूनच औषधे, आहार घेत होते. तसेच सोबतच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनाही देत होते. होमिओपथीच्या रेग्युलर गोळ्याही घेत होते, असा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला होता. ...
ठाण्यात आता कम्युनिटी स्प्रेड पध्दतीने कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याचे दिसून आले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे पोलीस बॉडीगार्ड, कुक, कार्यकर्ते अशा तब्बल १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर जिल्ह्यात आज नव्य ...
CoornaVirus in Thane सर्वाधिक ठाणे महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक २८ नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. यामध्ये गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेले बॉडीगार्ड, कुक आणि काही दिवसांपूर्वी पोलिसां ...