जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
हे वर्ष कोरोनामुळे अडचणीचे ठरले. दुर्दैवाने सात ते आठ महिने सरकारचे काम गतीने चालले नाही. कारण अनेक ठिकाणी लॉकडाऊन होता. आता पुन्हा नव्याने कामाची सुरूवात झाली आहे. ...
Shiv Sena MLA Pratap Sarnaik History: मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास सरनाईक यांचं निवासस्थान, कार्यालये आणि विविध १० ठिकाणी ईडीच्या मार्फत ही शोध मोहीम सुरु करण्यात आली. ...
Jitendra Awhad : माजी आमदार नरेंद्र मेहतांचे नाव न घेता आव्हाड म्हणाले की, येथील माजी आमदाराच्या विरोधात विधानसभेत मी आवाज उठवला. मी आयुक्तांना जाहीरपणे सांगतो की, माजी आमदाराच्या ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेलवर कारवाई करा. ...
Jitendra Awhad News: मीरा भाईंदर शहर हे एका व्यक्तीच्या किंवा एका पक्षाच्या मालकीचे नाही आहे अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाडांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांवर निशाणा साधला. ...
NCP Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे. ...
Eknath Khadse, NCP News: एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. ...