जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. मात्र, अद्याप कुठलाही तोडगा यावर निघालेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. ...
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन या विजयावर भाष्य केलंय. तसेच, आव्हाड यांनी महाविकास आघाडीचे सहकारी असा उल्लेख करत भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय. ...
Jitendra Awhad : आव्हाड यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागण्याची चिन्हे असून, त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींतदेखील वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...