लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
लोकमान्य टिळकांनी पैसे जमा केले पण शिवरायांची समाधी बांधली नाही; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Lokmanya Tilak collected money but did not build Shivaji Maharaj Samadhi; Jitendra Awhad on Raj Thackeray Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकमान्य टिळकांनी पैसे जमा केले पण शिवरायांची समाधी बांधली नाही”

गेल्या ६० वर्षांमध्ये शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे राज ठाकरेंचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. ...

'कोणी योगी, कोणी भोगी, तर कुणी मानसिक रोगी'; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has indirectly Taunt To MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणी योगी, कोणी भोगी, तर कुणी मानसिक रोगी'; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...

“आधी आमचे २६ हजार कोटी द्या, मग सांगाल तो कर काढू”; CM ठाकरेंनंतर राष्ट्रवादीने मोदींना सुनावले - Marathi News | ncp jitendra awhad replied centre modi govt over criticism of fuel price in the state of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आधी आमचे २६ हजार कोटी द्या, मग सांगाल तो कर काढू”; CM ठाकरेंनंतर राष्ट्रवादीने मोदींना सुनावले

कर्नाटकमध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल तीन रुपयांनी स्वस्त आहे. फार काही आभाळाएवढा फरक नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. ...

जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! अनंत करमुसे प्रकरण CBI ला देण्यास नकार - Marathi News | big relief to ncp jitendra awhad mumbai high court reject plea to transfer anant karmuse case to cbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! अनंत करमुसे प्रकरण CBI ला देण्यास नकार

अनंत करमुसे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. ...

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका अन् २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु - Marathi News | MHADA's Aurangabad Board launches online application registration process for sale of 984 flats and 220 plots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका अन् २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु

अर्ज नोंदणीची प्रक्रिया दिनांक २४ मे, २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील.   ...

"राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता नाचत असतो", भाजपचा राऊत आणि आव्हाडांवर निशाणा - Marathi News | "Shiv Sena leader dances to the tune of NCP", BJP slams Sanjay Raut and Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता नाचत असतो", भाजपचा राऊत आणि आव्हाडांवर निशाणा

"नवाब मलिक, अनिल देशमुख, सचिन वाझे या तुमच्या म्होरक्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली का?" ...

Jitendra Awhad: "राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल राव"; चक्क गृहनिर्माणमंत्रीच म्हणाले - Marathi News | Jitendra Awhad: "Put the President in power, Rao will have fun"; That's exactly what the Home Minister said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल राव''; चक्क गृहनिर्माणमंत्रीच म्हणाले

राज्यातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली असून राज्य सरकार आणि गृहखात अपयशी झाल्याचा आरोप राणा दाम्पत्याने केला होता ...

मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी; जितेंद्र आव्हाडांची टीका - Marathi News | Minister Jitendra Awhad has criticized Mangeshkar family for not mentioning Name Of CM Uddhav Thackeray's On Invitation Card | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी- जितेंद्र आव्हाड

देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...