लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप - Marathi News | Jitendra Awhad alleges that the crowd was gathered only to gain political advantage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकीय फायदा उठविण्यासाठीच गर्दी जमविली, जितेंद्र आव्हाडांचा आरोप

"स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते" ...

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं राजकारण - Marathi News | Dismissal of District President of NCP; Jitendra Awhad told politics of mira bhayander | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं राजकारण

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असून त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. ...

"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी - Marathi News | Sedition cannot be suppressed Dr. Jitendra Awhad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विद्राेह दाबता येणार नाही", पुणे विद्यापीठातील ‘रॅप’ प्रकरणांत डाॅ. जितेंद्र आव्हाडांची उडी

तलवार, पिस्तूल आणि मद्याची बाटलीसह रॅप गाणे चित्रीकरण केल्याप्रकरणी पाेलिसांनी रॅप बनविणाऱ्या तरूणाला ताब्यात घेतले ...

Thane: राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Ambernath: I welcome Raj Mungse's decision - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: जर तुम्ही ५० खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो. 50 खोके वर रॅप सॉंग बनवणाऱ्या राज मुंगसे याने माफी न मागण्याच्या निर्णयाचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. ...

'रॅपर राज मुंगासे कुठे आहे? कुटुंब चिंतेत, पोराचं बरं-वाईट तर झालं नाही ना?' - Marathi News | 'Where is rapper Raj Mungase? The family is worried, isn't the boy okay?', tweet by jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रॅपर राज मुंगासे कुठे आहे? कुटुंब चिंतेत, पोराचं बरं-वाईट तर झालं नाही ना?'

राज मुंगासे हा एक रॅपर असून त्याने बनवलेल्या “50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” असे शब्द असलेल्या असलेले रॅप साँग बनवले होते ...

आव्हाडांना गुंतवण्याचा मोठा डाव, ५ खोक्यांची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितली इनसाईड स्टोरी - Marathi News | A great deal to engage the challengers, offering 5 boxes; The NCP leader Anand paranjape told the inside story | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाडांना गुंतवण्याचा मोठा डाव, ५ खोक्यांची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितली इनसाईड स्टोरी

ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत, तर आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. ...

आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार - Marathi News | file roshni shinde complaint first ncp jitendra awhad counterattack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

रोशनी शिंदेला ठाकरे आणि आव्हाडांकडून धोका; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र ...

Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका - Marathi News | Thane: There is no police department in Thane, Jitendra Awhad's criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

Thane: ठाण्यात पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर, पोलिस हे दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला. ...