जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. Read More
पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढ्यात 9 वेळा कारावास भोगला आणि जवळ जवळ 9 वर्षे ते कारागृहात होते. त्यांचे हे योगदान भारतावर प्रेम करणाऱ्या कोणालाच विसरता येणार नाही. ...
सिन्नर येथे गरिब आणि कष्टकऱ्यांनी पै न पै जमा करुन जागा खरेदी केली होती. या जागेत कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी शाळा उभारण्याचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र, शासकीय लालफितीत ही शाळा उभारणीची प्रक्रिया रखडली. ...
MHADA Home Lottery Update: म्हाडाच्या कोकण विभागाकडून ८ हजार २०५ घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून, १४ ऑक्टोबरला सोडत काढली जाईल ...
ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असून दोन दिवसांपासून येऊर मधील काही बंगल्यांवर देखील कारवाई सुरू केली आहे. ...
फरीदा कुरेशी या मुंब्र्यातील रहिवाशी असून त्या आपल्या आईला भेटण्यासाठी प. बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र, येथील स्वरुप नगरच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यामुळे, जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून ममता बॅनर्जींकडे मदतीची मागणी के ...