लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचा आदर, पण...; जितेंद्र आव्हांडांचा स्पष्ट इशारा - Marathi News | Respect for Shiv Sena as big brother, but ...; A clear warning of Jitendra Awhad to Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचा आदर, पण...; जितेंद्र आव्हांडांचा स्पष्ट इशारा

राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच, शरद पवारांची मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनाच पसंती ...

'म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे'; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | 'That's why he believes in compounders more than doctors'; Gopichand Padalkar slams Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'म्हणूनच यांना डॅाक्टरपेक्षा कंपाऊंडरवर विश्वास आहे'; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना टोला

'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'-जितेंद्र आव्हाड ...

'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Shivsena leader Sanjay Raut gave chair to Sharad Pawar, Jitendra Awhad appreciates it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवारांना खुर्ची दिल्याबद्दल मी संजय राऊत यांना नमन करतो'- जितेंद्र आव्हाड

'आपल्यापेक्षा कोणी मोठा माणूस असतो तेव्हा आपण खुर्चीवरुन उठून उभं राहतोच, हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे.' ...

म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती - Marathi News | Lokmat Infra Conclave; Various projects will be started under MHADA, information of Housing Minister Jitendra Awhad | Latest infra-conclave News at Lokmat.com

इन्फ्रा कॉनक्लेव्ह :म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

'25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली, येत्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल.' ...

लेकीच्या इच्छेनुसार लग्न साधेपणाने केलं; कोण आहे जितेंद्र आव्हाड यांचा जावई?, जाणून घ्या! - Marathi News | Minister Jitendra Awhad's son-in-law is working in a multinational company in Spain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लेकीच्या इच्छेनुसार लग्न साधेपणाने केलं; कोण आहे जितेंद्र आव्हाड यांचा जावई?, जाणून घ्या!

नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. ...

'रजनीगंधा, गुटखा, पानसुपारी खा पण डोकं शांत ठेवा'; जितेंद्र आव्हाडांचा 'वादग्रस्त' सल्ला - Marathi News | 'Eat tobacco, gutkha but keep calm'; Jitendra Awhad's 'controversial' advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रजनीगंधा, गुटखा, पानसुपारी खा पण डोकं शांत ठेवा'; जितेंद्र आव्हाडांचा 'वादग्रस्त' सल्ला

राज्यात गुटख्यावर बंदी असताना थेट मंत्र्यांनीच गुटखा खाण्याचा सल्ला दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी  - Marathi News | Colorful political juggling between Minister Kapil Patil and Jitendra Awhad in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी 

Bhiwandi News: भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री कपिल पाटील यांच्यात सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.   ...

“एसटीच्या ७० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतले”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा - Marathi News | ncp jitendra awhad made serious allegations over st bus employees protest leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एसटीच्या ७० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतले”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत एसटी संप आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या नेत्यांसंदर्भात मोठा दावा केला आहे. ...