लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news, मराठी बातम्या

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
गरीब की जान क्या जान नहीं होती शेठ? त्या आश्वासनावर जितेंद्र आव्हाडांचा सवाल - Marathi News | what is not the life of the poor jitendra awhad question on that assurance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गरीब की जान क्या जान नहीं होती शेठ? त्या आश्वासनावर जितेंद्र आव्हाडांचा सवाल

मध्य रेल्वेमार्गावरील कळवा-मुंब्रा-दिवापासून ते थेट कल्याण-कर्जतपर्यंत रेल्वे रुळांशेजारी असलेली घरे हटविण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले होते. ...

ठाणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी ६१८ कोटींच्या वार्षिक योजनेला अखेर मंजुरी - Marathi News | 618 crore annual plan for development works in Thane district finally approved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी ६१८ कोटींच्या वार्षिक योजनेला अखेर मंजुरी

शहरातील सुविधांसाठी अतिरिक्त १४३ कोटी.  ...

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत गुंडांचा भरणा; जितेंद्र आव्हाडांसमोरच उल्हासनगरात राडा - Marathi News | ncp leader bharat gangotri targets pancham kalani executive body names selection jitendra awhad ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत गुंडांचा भरणा; जितेंद्र आव्हाडांसमोरच उल्हासनगरात राडा

पक्षाला नागरिकांना काय संदेश द्यायचा आहे, राष्ट्रवादीच्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर ...

धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला - Marathi News | Don't pay attention to critics; NCP President Sharad Pawar's advice to Mahavikas Aghadi Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

गोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्राचाळ विकास कामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ...

Jitendra Awhad: 'भारतात दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो, पण लग्नात घोड्यावर बसू शकत नाही' - Marathi News | Jitendra Awhad: 'Dalit man can be president, but can't sit on horseback in marriage in india', Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारतात दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो, पण लग्नात घोड्यावर बसू शकत नाही'

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांनी देशातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे विचार ट्विटवरुन व्यक्त केले आहेत. त्यामध्ये, देशाच्या राष्ट्रपतींच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत - Marathi News | ncp jitendra awhad shiv sena eknath shinde speaks about mahavikas aghadi to defeate bjp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आमचं ठरलंय..'; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाडांचे एकमत

आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजप असून, त्याचा पाडाव करण्याकरिता महाविकास आघाडी आवश्यक : जितेंद्र आव्हाड ...

आमचं तसं ठरलंय! शिंदे अन् आव्हाडांचा सुरात सूर; भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता - Marathi News | mva might be possible in thane municipal corporation ncp and shiv sena leaders gives hint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचं तसं ठरलंय! शिंदे अन् आव्हाडांचा सुरात सूर; भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता

आव्हाड, शिंदे यांच्यामधलं शीतयुद्ध थांबलं; भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता ...

मुख्यमंत्र्यांमुळे मी आज जिवंत! जितेंद्र आव्हाडांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार - Marathi News | I am alive today because of CM ncp leader jitendra awhad Thanks Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांमुळे मी आज जिवंत! जितेंद्र आव्हाडांनी मानले उद्धव ठाकरेंचे आभार

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार ...