लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या... - Marathi News | 5G service launched in India, now what will happen to old 4G phones? Find out... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

भारतात 5G सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जुन्या फोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय. ...

Jio Recharge Plan: ५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर - Marathi News | As soon as 5G came, Jio gave a shock to 4G customers, closed these 12 plans, this offer will not be available | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर

Jio Recharge Plan: ५जी सेवा येताच जियोने मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दोन नाही तर १२ प्लॅन्स हटवले आहेत. हे सर्व प्लॅन्स Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह मिळत होते. ...

Starlink in India: एलोन मस्क यांची थेट जिओ-एअरटेलशी स्पर्धा; भारतात StarLinkची इंटरनेट सेवा सुरू होणार... - Marathi News | Starlink in India: Elon Musk competes directly with Jio-Airtel; Ask permission for internet service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलोन मस्क यांची थेट जिओ-एअरटेलशी स्पर्धा; भारतात StarLinkची इंटरनेट सेवा सुरू होणार...

Elon Musk Starlink: एलोन मस्क भारतातील टेलीकॉम सेक्टरमध्ये लवकरच एन्ट्री घेणार आहेत. ...

Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: ओक्लाने पोलखोलच केली! एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड जास्त...ही घ्या आकडेवारी... - Marathi News | Jio, Airtel 5G Speed Tested on Ookla: Whose 5G speed is higher... here are the statistics... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Ookla ने पोलखोलच केली! एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड जास्त...ही घ्या आकडेवारी...

ओक्ला या इंटरनेट स्पीड तपासता येणाऱ्या अॅपच्या कंपनीने ५जीचा इंटरनेट स्पीड किती ते समोर आणले आहे. ...

Airtel Vs Jio 5G: एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड, कव्हरेज सुपरफास्ट असणार; कोणाचे स्वस्त रिचार्ज - Marathi News | Airtel Vs Reliance Jio 5G: Wich has better network, internet Speed and affordable plans | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड, कव्हरेज सुपरफास्ट असणार; कोणाचे स्वस्त रिचार्ज

Airtel Vs Reliance Jio 5G Comparison: तुम्हाला फास्ट इंटरनेटही हवेय आणि रेंजही चांगली हवीय, नाहीतर हॅलो हॅलो करूनच दमलात तर... ...

जिओ 5G साठी 'हा' रिचार्ज झाला पाहिजे, अन्यथा मिळणार नाही सेवा; जाणून घ्या... - Marathi News | jio 5g recharge plan welcome offer work only over rs 239 plan | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ 5G साठी 'हा' रिचार्ज झाला पाहिजे, अन्यथा मिळणार नाही सेवा; जाणून घ्या...

Jio 5G : जिओने सुरुवातीला चार शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. ...

Jio 5G Welcome Offer: दसऱ्यापूर्वीच मोठा ट्विस्ट! रिलायन्स Jioच्या 5G साठी तयार रहा! उद्यापासून सुरु होणार - Marathi News | Jio True 5G Welcome Offer: Big twist before Dussehra! Get ready for Reliance Jio's 5G! It will start from tomorrow | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दसऱ्यापूर्वीच मोठा ट्विस्ट! रिलायन्स Jioच्या 5G साठी तयार रहा! उद्यापासून सुरु होणार

एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु करून आघाडी घेतली आहे. परंतू, ४जी सेवा सुरु करून धुमाकूळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओचे ग्राहक अद्याप तरी ५जी कधी सुरु होणार याचीच वाट पाहत आहेत. असे असताना रिलायन्स जिओच्या ५जी बाबत मोठी अपडेट आली आहे.   ...

फेस्टिव्हल सिझनमध्ये Jioच्या ग्राहकांची बल्ले बल्ले, मिळतोय ४५०० चा लाभ, असा घ्या फायदा - Marathi News | 4500 benefit from jio fiber customers during the festival season | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फेस्टिव्हल सिझनमध्ये Jioच्या ग्राहकांची बल्ले बल्ले, मिळतोय ४५०० चा लाभ, असा घ्या फायदा

Jio fiber: सध्याच्या फेस्टिव्ह सिझनला खास बनवण्यासाठी जियोकडून जियोफायबर प्लॅनवर जबरदरस्त ऑफर दिली जात आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी युझर्सना ४५०० रुपयांचे लाभ देत आहे. ...