लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिओ

जिओ

Jio, Latest Marathi News

Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप - Marathi News | Reliance Jio Outage Internet service is disrupted users are unable to use Youtube and Whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप

Reliance Jio Outage: देशभरातील अनेक जिओ युजर्सना इंटरनेट चालत नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या - Marathi News | Will Jio Finn Zomato enter Nifty 50  What is the formula to get into NIFTY 50 find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या

Shares Nifty 50 : निफ्टी ५० मध्ये कामगिरीच्या आधारे वेळोवेळी नवीन कंपन्या एन्ट्री करतात आणि काही कंपन्या या निर्देशांकाबाहेरही असतात. कोणत्या आधारावर यात कंपन्यांचा समावेश होतो हे आपण आज जाणून घेऊ. ...

'12th Fail' नंतर अभिनेता विक्रांत मेसी कधी आणि कोणत्या चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या - Marathi News | actor Vikrant Massey movie Blackout streaming on 7th June exclusively Jio Cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'12th Fail' नंतर अभिनेता विक्रांत मेसी कधी आणि कोणत्या चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

विक्रांत लवकरच एका सस्पेन्स-कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे - Marathi News | Jio Financial Services Ltd launched the JioFinance app beta mode | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे

JioFinance App : वित्तीय सेवा कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने गुरुवारी 'Jio Finance App' ची प्रायोगिक आवृत्ती लॉन्च केल्याची घोषणा केली. ...

Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी - Marathi News | reliance jio offering 11 months validity on rs 895 plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी

Jio Rs. 895 Prepaid Plan Details: जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि दीर्घ वैधतेसह स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर कंपनीचा एक दमदार प्लॅन जाणून घ्या... ...

Reliance Jio चा नवा प्लॅन लॉन्च; Netflix आणि Amazon सह सर्वकाही फ्री! पाहा डिटेल्स - Marathi News | Reliance Jio airfyber 888 Plan Launch Everything Free with Netflix and Amazon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलाएन्स जिओचा नवा प्लॅन लॉन्च; Netflix आणि Amazon सह सर्वकाही फ्री! पाहा डिटेल्स

Reliance Jio Plan : जिओने एक खास प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये १५ ओटीटी ॲप्सचे मोफत सुविधा मिळणार आहे ...

JioCinema प्रीमियम प्लान: ₹१ पेक्षा कमीमध्ये सबस्क्रिप्शन, बिघडवणार का Netflix आणि Amazon Prime खेळ? - Marathi News | JioCinema Premium Plan Subscription for less than rs 1 Netflix and Amazon Prime competition know details ipl 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :JioCinema प्रीमियम प्लान: ₹१ पेक्षा कमीमध्ये सबस्क्रिप्शन, बिघडवणार का Netflix आणि Amazon Prime खेळ?

JioCinema OTT Plans : JioCinema ने भारतीय बाजारपेठेतील इतर ओटीटी प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. कंपनीनं आपले नवीन प्लान लॉन्च केले आहेत. ...

बॉडी शेमिंगची शिकार झाली मिस युनिव्हर्स, 'म्हातारी' अन् 'जाड' म्हणत ट्रोल करणाऱ्यांना लारा दत्ताने दिलं चोख उत्तर, म्हणाली... - Marathi News | Ranneeti Balakot And Beyond Actress Lara Dutta Reacts To Trolls Calling Her Budhhi And Moti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'म्हातारी' अन् 'जाड' म्हणत ट्रोल करणाऱ्यांना लारा दत्ताने दिलं चोख उत्तर, म्हणाली...

लारा दत्ताने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे. ...