'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
जिओ, मराठी बातम्या FOLLOW Jio, Latest Marathi News
फेसबुकनं रिलायन्स जिओमधील 9.9 टक्के भागीदारी घेण्याच्या केलेल्या करारावर आनंद महिंद्रांनी स्तुतिसुमनं उधळली आहेत. ...
परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला. ...
जिओचं इंटरनेट वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असतानाच लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा रिलायन्सनं मोठं गिफ्ट दिलं आहे. ...
जिओनेही आपल्या ग्राहकांना १७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली असून १०० मिनिट कॉलिंगही मोफत दिले आहे. तसेच १०० एसएमएसही फ्री देण्यात आले आहेत. ...
Coronavirus : जिओने आपल्या युजर्ससाठी ATM मधून रिचार्ज सेवा सुरू केली आहे. ...
कंपनीचे शेवटचा डेटा व्हाऊचर प्लॅन २५१ रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये २ जीबी डेटा प्रतिदिन देण्यात आला आहे. ...
तीन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने देशात 4 जी आणून धमाका उडविला होता. सुरुवातीला मोफत, नंतर काही शे पैसे आकारून जो डेटा महिन्याला 500 रुपये मोजूनही मिळत नव्हता तो दिवसाला उपलब्ध केला. ...
आज जिओने दीर्घ मुदतीचा नवीन प्लॅन जाहीर केला आहे. या प्लॅनचे फायदे 2020 सारखेच आहेत. ...