लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झुंड चित्रपट

झुंड चित्रपट

Jhund movie, Latest Marathi News

'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.
Read More
'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक - Marathi News | Union Minister Nitin Gadkari has also lauded the Jhund film. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील झुंड या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ...

'झुंड' चित्रपटातील 'भावना भाभी' आहे तरी कोण?, खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस - Marathi News | Who is the 'Bhavana Bhabhi' in the movie 'Zhund' ?, is very glamorous in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झुंड' चित्रपटातील 'भावना भाभी' आहे तरी कोण?, खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund Movie) या चित्रपटामधील 'भावना भाभी' या पात्राने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ...

"सोशल मीडियाला डोकं नसतं..."; ‘झुंड’वर होणाऱ्या ‘सोशल’ टीकेला नागराज मंजुळेंचं उत्तर - Marathi News | nagraj manjule answer to trollers on jhund movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सोशल मीडियाला डोकं नसतं..."; ‘झुंड’वर होणाऱ्या ‘सोशल’ टीकेला नागराज मंजुळेंचं उत्तर

नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule ) ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि यानिमित्ताने नागराज यांच्या पाठीवर अनेकांच्या कौतुकाची थाप पडली. सोशल मीडियावर मात्र नागराज यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले दिसले. ...

लब्यू भावा...!  नागराज मंजुळे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट - Marathi News | kiran mane post on nagraj manjule jhund movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लब्यू भावा...!  नागराज मंजुळे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

Jhund : अनेक मराठमोळ्या अभिनेत्यांनी नागराज यांच्या ‘झुंड’ चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यात. आता अभिनेता किरण माने यांनीही चित्रपटाबद्दल  पोस्ट शेअर केली आहे. ...

'जब सैंया आए शाम को..."गंगुबाई काठियावाडी'च्या गाण्यावर रिंकूने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स - Marathi News | marathi actress rinku rajguru share her new video on Gangubai Kathiawadi Song Jab Saiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जब सैंया आए शाम को..."गंगुबाई काठियावाडी'च्या गाण्यावर रिंकूने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

Rinku rajguru: या व्हिडीओमध्ये ती गुंगाबाई काठियावाडी या चित्रपटातील गाण्यावर मनमोहक एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहे.  ...

Jhund: नागराजच्या करमाळ्यात थिएटर बंद, ‘झुंड’ पाहण्यासाठी प्रेक्षक पुणे अन् नगरला! - Marathi News | Jhund: Theater closed in Nagraj Manjule's Karmala, spectators flocked to Pune to watch 'Zhund'! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Jhund: नागराजच्या करमाळ्यात थिएटर बंद, ‘झुंड’ पाहण्यासाठी प्रेक्षक पुणे अन् नगरला!

Jhund: सध्या सोशल मीडियावर आणि सिनेसृष्टीत धुमाकूळ घातलेल्या झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे मूळ करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे रहिवाशी आहे ...

नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा ! - Marathi News | nagraj manjule and team on jhund movie promotion at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा !

यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली. ...

“जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत - Marathi News | kedar shinde tweet on nagraj manjule jhund movie viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जात…जात नाही तोवर…”; ‘झुंड’ पाहिल्यानंतरची केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

Jhund : अनेक दिग्गजांनी नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तूर्तास ‘झुंड’च्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्टही व्हायरल होतेय. ...