शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

झुंड चित्रपट

'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.

Read more

फिल्मी : झुंड: 'त्या' मुलाच्या प्रश्नामुळे हादरले होते बिग बी; सांगितला सुन्न करणारा प्रसंग

राष्ट्रीय : Jhund: नागराज म्हणजे 21 व्या शतकातील सत्यजित रे, अर्थतज्ज्ञांकडून 'झुंड'चं कौतूक

फिल्मी : आमिर खाननंतर रितेश देशमुखनंही केली 'झुंड'ची प्रशंसा, म्हणाला - 'नागराज मंजुळे देशातील...'

फिल्मी : तो नेहमीच...; ‘झुंड’ पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअ‍ॅक्शनवर अमिताभ यांनी अशी दिली प्रतिक्रिया

फिल्मी : 'आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील'; नितीन गडकरींनीही केलं झुंड चित्रपटाचं कौतुक

फिल्मी : 'झुंड' चित्रपटातील 'भावना भाभी' आहे तरी कोण?, खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

फिल्मी : सोशल मीडियाला डोकं नसतं...; ‘झुंड’वर होणाऱ्या ‘सोशल’ टीकेला नागराज मंजुळेंचं उत्तर

फिल्मी : लब्यू भावा...!  नागराज मंजुळे यांच्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट

फिल्मी : 'जब सैंया आए शाम को...गंगुबाई काठियावाडी'च्या गाण्यावर रिंकूने दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

सोलापूर : Jhund: नागराजच्या करमाळ्यात थिएटर बंद, ‘झुंड’ पाहण्यासाठी प्रेक्षक पुणे अन् नगरला!