लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झुंड चित्रपट

झुंड चित्रपट

Jhund movie, Latest Marathi News

'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.
Read More
'पाणी डोक्यावरुन गेलंय'; 'पावनखिंड'अन् झुंड'ची तुलना करणाऱ्यांवर संतापले विजू माने - Marathi News | marathi movie director viju mane shares post on after comparing pawankhind jhund movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाणी डोक्यावरुन गेलंय'; 'पावनखिंड'अन् झुंड'ची तुलना करणाऱ्यांवर संतापले विजू माने

Viju mane: सध्या झुंड, द काश्मीर फाइल्स आणि पावनखिंड या चित्रपटांवरुन प्रेक्षकांमध्ये दोन गटही पडल्याचं पाहायला मिळतं. ...

'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | Nagraj Manjule's reaction to 'Kashmir Files' controversy against 'Jhund' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

'झुंड' (Jhund), 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) आणि 'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटांवरून सुरू असलेल्या वादावर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Nilesh Lanke Watched Jhund: 'झुंडमुळे मी आयुष्यात पहिल्यांदा थिएटर पाहिले'; आमदार निलेश लंके भारावले - Marathi News | I saw the theater for the first time in my life; Nilesh Lanke Watched Jhund Movie | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'झुंडमुळे मी आयुष्यात पहिल्यांदा थिएटर पाहिले'; आमदार निलेश लंके भारावले

Jhund Movie show: मंजुळे यांच्या "झुंड"चा गुरुवारी रात्री अहमदनगर शहरात प्रीमिअर शो होता. हा शो पाहण्यासाठी स्वतः मंजुळे, आमदार लंके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. ...

'झुंड'नंतर नागराज मंजुळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येणार भेटीला, म्हणाले - 'हा चित्रपट रखडला असं...' - Marathi News | After 'Jhund', Nagraj Manjule's movie on Chhatrapati Shivaji Maharaj will release, he said - 'This movie has stalled ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झुंड'नंतर नागराज मंजुळेंचा छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा येणार भेटीला, म्हणाले - 'हा चित्रपट रखडला असं...'

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. ...

झुंड: 'त्या' मुलाच्या प्रश्नामुळे हादरले होते बिग बी; सांगितला सुन्न करणारा प्रसंग - Marathi News | amitabh bachchan recalled a moment from jhund where slum actor ask him kaise rote hain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झुंड: 'त्या' मुलाच्या प्रश्नामुळे हादरले होते बिग बी; सांगितला सुन्न करणारा प्रसंग

Amitabh bachchan: अलिकडेच बिग बींनी या चित्रपटानिमित्त एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रीकरणादरम्यान घडलेला किस्सा सांगितला. ...

Jhund: नागराज म्हणजे 21 व्या शतकातील सत्यजित रे, अर्थतज्ज्ञांकडून 'झुंड'चं कौतूक - Marathi News | Jhund: Nagraj Manjule is 21st Century Satyajit Ray, Economist Narendra Jadhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागराज म्हणजे 21 व्या शतकातील सत्यजित रे, अर्थतज्ज्ञांकडून 'झुंड'चं कौतूक

Jhund: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पासून साऊथचा सुपरस्टार धनुषपर्यंत सगळ्यांनी  ‘झुंड’ (Jhund) बनवणाऱ्या नागराज यांची पाठ थोपटली आहे ...

आमिर खाननंतर रितेश देशमुखनंही केली 'झुंड'ची प्रशंसा, म्हणाला - 'नागराज मंजुळे देशातील...' - Marathi News | After Aamir Khan, Riteish Deshmukh also praised 'Jhund', saying - 'Nagraj Manjule Deshet ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खाननंतर रितेश देशमुखनंही केली 'झुंड'ची प्रशंसा, म्हणाला - 'नागराज मंजुळे देशातील...'

Riteish Deshmukh On Jhund : नुकतेच रितेश देशमुखने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने झुंड चित्रपटाच्या टीमची प्रशंसा केली आहे. ...

तो नेहमीच...; ‘झुंड’ पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअ‍ॅक्शनवर अमिताभ यांनी अशी दिली प्रतिक्रिया - Marathi News | jhund Amitabh Bachchan's shocking observation about Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो नेहमीच...; ‘झुंड’ पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअ‍ॅक्शनवर अमिताभ यांची प्रतिक्रिया

jhund; Amitabh Bachchan on Aamir Khan: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खाननं ‘झुंड’ हा चित्रपट पाहिला आणि त्याचे डोळे पाणावले. आमिर ‘झुंड’चं भरभरू कौतुक करताना दिसला. आमिरच्या या रिअ‍ॅक्शनवर आता अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...