लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झुंड चित्रपट

झुंड चित्रपट

Jhund movie, Latest Marathi News

'सैराट'च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा Jhund Movie त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे.
Read More
रुबाब!! डोक्यावर फेटा अन् हटके शर्ट आकाश ठोसरचा नवा लूक चर्चेत - Marathi News | marathi actor Akash Thosar new look viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रुबाब!! डोक्यावर फेटा अन् हटके शर्ट आकाश ठोसरचा नवा लूक चर्चेत

Akash Thosar:आतापर्यंत आकाशने इन्स्टाग्राम व फेसबुकवर असंख्य पोस्ट केल्या आहेत. त्यातलीच त्याची एक पोस्ट सध्या चर्चेत येत आहे. ...

Jhund OTT Release: अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' आता ऑनलाईनही बघता येणार, जाणून घ्या कुठे आणि कधी? - Marathi News | Jhund OTT Release: Supreme court clears ott release of Amitabh Bachahan starrer film Jhund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jhund OTT Release: अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' आता ऑनलाईनही बघता येणार, जाणून घ्या कुठे आणि कधी?

Jhund OTT Release: आता ज्यांना हा सिनेमा सिनेमागृहात बघायला मिळाला नाही ते मोबाइल किंवा लॅपटॉपवर ऑनलाइन बघू शकणार आहेत. ...

Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...' - Marathi News | Exclusive: Abhishek Bachchan praises Nagraj Manjule, says - 'His me ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ...

नागराज मंजुळेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट - Marathi News | jhund director Nagraj Manjule meets devendra fadnavis in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागराज मंजुळेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

झुंडच्या चित्रीकरणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे मंजुळे म्हणाले. ...

Video: 'मैं खुद को छुपाऊं कहाँ'; लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा - Marathi News | marathi actress Rinku rajguru share new instagram reel video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'मैं खुद को छुपाऊं कहाँ'; लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा

Rinku rajguru: रिंकूने कमी वयात यश, प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा होत असते. ...

Jhund: "नागराज अन् झुंड दोघेही कमाल", स्वप्नील जोशीकडून चित्रपटाचं कौतूक - Marathi News | Jhund: "Nagraj and Jhund are both the best", Appreciation of the film by Swapnil Joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''नागराज अन् झुंड दोघेही कमाल'', स्वप्नील जोशीकडून चित्रपटाचं कौतूक

स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन #AskmeAnythingh सेशन ठेवला होता. ...

‘झुंड’ पाहिला असेलच?; आता आकाश ठोसरने शेअर केलेले हे ‘बिहाइन्ड द सीन’ फोटो बघा! - Marathi News | jhund movie akash thosar shared behind the scenes photos with amitabh bachchan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘झुंड’ पाहिला असेलच?; आता आकाश ठोसरने शेअर केलेले हे ‘बिहाइन्ड द सीन’ फोटो बघा!

Jhund, Akash Thosar : अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अनेक आठवणी फोटो रूपात आकाशने जपून ठेवल्या आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये अमिताभ बच्चन आहेत. ...

आयुष्यात एकदा तरी ‘बच्चन’ सोबत...; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Hemangi kavi's post for Jhund movie Amitabh Bachchan, Chhaya Kadam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यात एकदा तरी ‘बच्चन’ सोबत...; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल नेटवर्किंगवर कायम चर्चेत असते. तूर्तास चर्चा होतेय ती हेमांगीच्या नव्या पोस्टची. ...