लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

दोन महिलांनी एकाच तरूणावर केला आपला पती असल्याचा दावा, भर चौकात घातला गोंधळ! - Marathi News | 2 women claimed to have same husband in Koderma Jharkhand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन महिलांनी एकाच तरूणावर केला आपला पती असल्याचा दावा, भर चौकात घातला गोंधळ!

Marriage Viral News: एक फूल दो माली ही हिंदीतील म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. पण एक माली आणि दोन फूल असं कधी ऐकलं नसेल. ...

कडक उन्हामुळे 'या' राज्यातील सरकार चिंतेत, तिसऱ्यांदा वाढवली शाळांची सुट्टी - Marathi News | Due to scorching heat, the state government of jharkhand has extended the school holidays for the third time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक उन्हामुळे 'या' राज्यातील सरकार चिंतेत, तिसऱ्यांदा वाढवली शाळांची सुट्टी

शालेय शिक्षण विभागाचे सचिव के. रवि कुमार यांनी म्हटले की, राज्यातील केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळा २१ जून पर्यंत बंदच राहणार आहेत. ...

हृदयद्रावक! CRPF च्या २ जवानांना एकाचवेळी हार्ट अटॅक, उपचारादरम्यान दोघानांही हौतात्म्य - Marathi News | 2 jawans died due to heart attack at CRPF Musabani Zonal Training Centre in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! CRPF च्या २ जवानांना एकाचवेळी हार्ट अटॅक, उपचारादरम्यान मृत्यू

दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते. ...

लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी - Marathi News | Bride escaped with boyfriend before rituals of jaimala in wedding ceremony | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लेहंगा काढला, जीन्स पॅंटी घातली...लग्न लागायच्या आधी प्रियकरासोबत पळून गेली नवरी

लग्न मंडपातून एक नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं.  ...

Accident: आमदाराच्या दिराच्या कारने दिली धडक, भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर  - Marathi News | Accident: MLA's car hits, husband and wife die in horrific accident, son serious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या दिराच्या कारने दिली धडक, भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर 

Accident: झारखंडमधील धनबाद येथे हिट अँड रनची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका बड्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या फॉर्च्युनर कारच्या धडकेत बीसीसीएलमधील एका इंजिनियर दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ...

झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती - Marathi News | Jharkhand Illegal Mines: Jharkhand Coal Mine Collapses; The death of three people is feared to be trapped many | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळली; तिघांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून, इतरांचा शोध सुरू आहे. ...

३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट - Marathi News | boy meets suddenly after ten years to his father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ वर्षे वय, आईचा मृत्यू; अन्नदान कार्यक्रमात वडील-मुलाची तब्बल १० वर्षांनी भेट

या दोघांची भेट झाली तेव्हा वडील आणि मुलाने एकमेकांना मिठी मारली आणि त्यांचे डोळे भरून आले. ...

लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग.... - Marathi News | Bride eloped with lover after 20 days of marriage in Palamu Jharkhand husband gives the permission | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग....

इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं? ...