लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड

Jharkhand, Latest Marathi News

भारतात आलेल्या स्पॅनिश महिलेवर बलात्कार; पीडिता स्वत: दुचाकी चालवत रुग्णालयात दाखल - Marathi News | Spanish woman who came to India was sexual harassment in jharkahnd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतात आलेल्या स्पॅनिश महिलेवर बलात्कार; पीडिता स्वत: दुचाकी चालवत रुग्णालयात दाखल

सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.  ...

"महेंद्रसिंग धोनी म्हणजे देवच...", भारताच्या माजी खेळाडूकडून कॅप्टन कूलवर स्तुतीसुमने - Marathi News | Former Team India player Saurabh Tiwary has asserted that MS Dhoni is the god of Jharkhand cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनी म्हणजे देवच...", भारताच्या माजी खेळाडूकडून कॅप्टन कूलवर स्तुतीसुमने

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. ...

झारखंडमधील जामतारा स्थानकाजवळ भीषण अपघात; रेल्वेने १२ प्रवाशांना चिरडले, दोन ठार - Marathi News | Jharkhand Railway accident near Jhamtara station train rams over 12 people 2 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमधील जामतारा स्थानकाजवळ भीषण अपघात; रेल्वेने १२ प्रवाशांना चिरडले, दोन ठार

जामतारा आणि विद्यासागर स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. आगीच्या भीतीने प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले आणि दुसऱ्या ट्रेनने त्यांना उडवले. ...

अर्थसंकल्पात कर्जमाफीची मर्यादा २ लाखांपर्यंत वाढविली, कोणत्या राज्याने घेतला निर्णय? वाचा - Marathi News | Farmers will get loan waiver up to 2 lakhs in the budget of jharkhand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्थसंकल्पात कर्जमाफीची मर्यादा २ लाखांपर्यंत वाढविली, कोणत्या राज्याने घेतला निर्णय? वाचा

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जात असताना आणखी एका राज्यातही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तेथील नव्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यात शेतकऱ्यांना कर्जापासून दिलासा देण्यात आला आहे. ...

“सामना रद्द करा, इंग्लंडला जा”; स्टोक्स-रोहितचे नाव घेत खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी - Marathi News | ind vs eng fourth ranchi test khalistani terrorist gurpatwant singh pannu threatened team should cancel match and return to england | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सामना रद्द करा, इंग्लंडला जा”; स्टोक्स-रोहितचे नाव घेत खलिस्तानी दहशतवादी पन्नूची धमकी

IND Vs ENG Ranchi Test: रांची येथे होत असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या चौथ्या कसोची सामन्यावर दहशतीचे संकट ओढावले आहे. ...

“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM - Marathi News | jmm supriyo bhattacharya said 740 mla mp joined bjp in past 10 years after corruption charges levelled against them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM

JMM News: काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ: काँग्रेसचे १२ आमदार नाराज, राज्याबाहेर जाण्याच्या विचारात! - Marathi News | Another storm in Jharkhand politics 12 Congress MLAs are upset thinking of leaving the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडच्या राजकारणात पुन्हा वादळ: काँग्रेसचे १२ आमदार नाराज, राज्याबाहेर जाण्याच्या विचारात!

काँग्रेसचे १२ नाराज आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जयपूर किंवा बंगळुरू इथं जाऊ शकतात.  ...

महिलेचा रुग्णालयात मृत्यू; घरी पोहोचताच झाली जिवंत! - Marathi News | Woman dies in hospital; Lived as soon as I got home! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेचा रुग्णालयात मृत्यू; घरी पोहोचताच झाली जिवंत!

झारखंडमधील गढवा येथे रामवती देवी आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या ...