Hemant Soren Criticize BJP: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे लोक कटकारस्थानी आहेत. ते केवळ समाजच नाही तर घर, कुटुंब आणि पक्ष तोडण्यामध्ये गुंतले आहेत, असा आरोप सोरेन यांनी केला. ...
माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमधून त्यांच्या पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे नाव काढून टाकले आहे. आता चंपाई सोरेन यांच्या नवीन बायोवर फक्त झारखंडचे माजी मुख्यमंत्री लिहिले आहे. ...
Jharkhand Political Crisis: झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे सध्या झारखंडच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. यादरम्यान, चंपई सोरेन हे दिल्लीमध्ये आले आहेत. ...
Jharkhand Political Crisis: इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये महाराष्ट्रासारखी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन (Champai Soren) ह ...