Marriage: मंडप एक, वर एक आणि वधू दोन. या दोन्ही वधूंचा एकाच वराशी विवाह झाल्याची अजब घटना समोर आली आहे. झारखंडमधील लोहरदगा येथे हा अजब विवाह सोहळा संपन्न झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे हा विवाह सोहळा कुटुंबीय आणि समाजाच्या मान्यतेने पार पडला. ...
Agneepath Scheme Protest: काँग्रेस आमदार इरफान अंसारी म्हणाले, सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशात हिंसाचार पसरेल. भलेही देश रक्ताने माखला तरी, आम्ही हा नवा सैन्य भरती कार्यक्रम सुरू होऊ देणार नाही. ...
Ranchi Violence: या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ...
Mob Attack On Nitin Naveen: रांचीमध्ये आंदोलकांनी बिहार सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते नितीन नवीन यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आंदोलकांकडून कारवर झालेल्या हल्ल्यातून नितीन नवीन हे बालंबाल बचावले. ...
Crime News: बलात्काराच्या दोन आरोपींना ग्रामस्थांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात सुनील उरांव नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे. ...
Ranji Trophy 2022 : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात बुधवारी वेगळ्या विक्रमाची नोंद झाली. बंगाल विरुद्ध झारखंड या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हा विक्रम नोंदवला गेला आणि प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 250 वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच घडले. ...