लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, मराठी बातम्या

Jharkhand, Latest Marathi News

सात लाख नागरिकांचा डेटा लीक, झारखंडमधील मुख्याध्यापकाचा प्रताप, पोलिसांकडून अटक - Marathi News | Data leak of seven lakh citizens, Jharkhand headmaster Pratap, arrested by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात लाख नागरिकांचा डेटा लीक, झारखंडमधील मुख्याध्यापकाचा प्रताप

Data leak : बँक खात्याला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी लिंक धाडून झारखंडमधील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकानेच साडेतीन हजार बँक खातेदारांच्या खात्यावर डल्ला मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. ...

Dhanbad Fire: धनबादमध्ये अग्नितांडव, अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले - Marathi News | Dhanbad Fire jharkhand dhanbad massive fire in an appartment many feared death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनबादमध्ये अग्नितांडव; अपार्टमेंटमध्ये लगलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. 15 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. तसेच अजूनही लोकांना रेस्क्यू करण्यात येत आहे. ...

2 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण; प्रियकराचा लग्नाला नकार, अन् प्रेयसीने घरच्यांचं वाढवलं टेन्शन    - Marathi News | At Godda in Jharkhand, the incident reached the police after the lover rejected the marriage proposal and created a ruckus   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण; प्रियकराचा लग्नाला नकार, अन् प्रेयसीने वाढवलं टेन्शन

झारखंडमधील गोड्डा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

MS Dhoni: देवीच्या दर्शनाला भाविकांच्या गर्दीत दिसला माही, धोनीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MS Dhoni: Dhoni was seen in the crowd of devotees for the darshan of the goddess, Mahi's video went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देवीच्या दर्शनाला भाविकांच्या गर्दीत दिसला माही, धोनीचा व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली काही दिवसांपूर्वी पत्नी अनुष्कासोबत ऋषिकेश दौऱ्यावर दिसला होता. ...

अन्तर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी ५५७ दिवसांनंतर सोडला उपवास - Marathi News | Antarmana Acharya Prasanna Sagarji Maharaj broke his fast after 557 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अन्तर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी ५५७ दिवसांनंतर सोडला उपवास

Antarmana Acharya Prasanna Sagarji Maharaj: अन्तर्मना आचार्य प्रसन्न सागरजी महाराज यांनी ५५७ दिवसांनंतर मधुबन स्थित पारसनाथ पर्वतावर महापारना केला. यावेळी संपूर्ण पारसनाथ पर्वत महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. ...

अग्निकल्लोळ! झारखंडमध्ये रुग्णालयात भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | jharkhand 7 dhanbad people burnt alive in fire at hazra hospital 9 people saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! झारखंडमध्ये रुग्णालयात भीषण आग; डॉक्टर दाम्पत्यासह 6 जणांचा होरपळून मृत्यू

डॉक्टर विकास हाजरा आणि डॉ. प्रेमा हाजरा यांचा मृत्यू झाला आहे. ...

प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान' - Marathi News | Love won... 'Shubh Mangal Saavdhan' with lover only after 86 hours of agitation in front of hous in dhanbad jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेम जिंकलं... ८६ तासांच्या आंदोलनानंतर प्रियकरासोबतच मुलीचं 'शुभ मंगल सावधान'

लग्नानंतर तरुणीने सन्मानपूर्वक मुलाच्या महेशपूर येथील घरात जोडीने प्रवेश केला. ...

ऐकावं ते नवलच! प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचे आंदोलन; तरूणाच्या घरासमोरच ठिय्या   - Marathi News | In Jharkhand's Dhanbad, the girlfriend is protesting in front of her boyfriend's house after her refuses to marry with her  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचे आंदोलन; तरूणाच्या घरासमोरच ठिय्या!

झारखंडमधील धनबाद येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. ...