म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Naxalites News: डाव्या विचारांच्या नक्षलवादी कारवायांचे प्रभावक्षेत्र असलेल्या जिल्ह्यांची संख्या १२ वरून आाता ६ झाली असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केली. ३१ मार्च २०२६पर्यत देशातून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट करण्याच्या दिश ...
Attack On BJP Leader Sita Soren: भाजपाच्या महिला नेत्या आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सुनबाई सीता सोरेन या जीवघेण्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. सीता सोरेन ह्या एका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आल्या असताना त्यांच्यावर धनब ...
Jharkhand Crime News: झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे आधी पाच अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यापैकी तीन मुलींवर १८ अल्पवयीन मुलांनी सामुहिक बलात्कार केला. ...