पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य ७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला... मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली... आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सारख्या सॉफ्ट पॉर्न अॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
झारखंड मुक्ती मोर्चा FOLLOW Jharkhand mukti morcha, Latest Marathi News
केंद्रातील सत्ताधारी पक्षाने तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कल्पना यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ...
Jharkhand Election BJP List: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ६६ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. ...
JMM leader's Manoj Pandey : मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ...
Champai Soren Resigns: झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ...
चंपाई सोरेन यांनी सादारणपणे महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे... ...
Hemant Soren Criticize BJP: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाचे लोक कटकारस्थानी आहेत. ते केवळ समाजच नाही तर घर, कुटुंब आणि पक्ष तोडण्यामध्ये गुंतले आहेत, असा आरोप सोरेन यांनी केला. ...
झारखंडमध्ये राजकीय सत्तानाट्य घडत असून याठिकाणी हेमंत सोरेन यांच्या पक्षातील चंपई सोरेन नाराज असल्याचं दिसून येत आहे. ...