झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल. Read More
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झारखंडला प्रगती व विकासाच्या मार्गावर नेले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी म्हटले. ...
महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर अजसूचे मुख्य प्रवक्ते देवदर्शन भगत म्हणाले की, लोकशाहीत संख्याबळ महत्त्वाचे असते. बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचा पहिला हक्क मिळावा. ...
महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतल्याचे पडसाद झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत उमटले आहेत. तर काँग्रेसचे नेते प्रचाराला येण्याचे नाव घेत नाहीयत. ...