lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड निवडणूक 2019

झारखंड निवडणूक 2019

Jharkhand election 2019, Latest Marathi News

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपा, झारखंड विकास मोर्चा, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे झारखंडमधील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्यात विजयासाठी चुरशीचा सामना रंगेल.
Read More
Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांवरुन पंतप्रधान मोदींनी साधला शिवसेनेवर निशाणा, म्हणाले... - Marathi News | Karnataka Bypolls: For political stability how much the country trusts BJP, an example of that is in front of us today Says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांवरुन पंतप्रधान मोदींनी साधला शिवसेनेवर निशाणा, म्हणाले...

दक्षिण भारतात भाजपा कमकुवत आहे असं बोललं जात होतं. पण कर्नाटकात आलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने त्याला उत्तर मिळालं. ...

झारखंडमध्ये भाजपच बहुमताने सरकार स्थापणार - Marathi News |  BJP will form a majority government in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये भाजपच बहुमताने सरकार स्थापणार

झारखंडमधील जनता सुशासन आणि राजकीय स्थैर्याच्या बाजूने कौल देईल आणि स्पष्ट बहुमताने भाजप झारखंडमध्ये सरकार स्थापन करणार ...

झारखंडमध्ये मतदानावेळी झालेल्या गोळीबारात एक ठार; पोलिसांनी ईव्हीएम नेले - Marathi News | One killed in polls in Jharkhand; Police took EVMs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झारखंडमध्ये मतदानावेळी झालेल्या गोळीबारात एक ठार; पोलिसांनी ईव्हीएम नेले

मतदारांना जबरदस्तीने मतदान करण्यापासून रोखण्य़ात येत होते. यानंतर तेथे दगडफेक करण्यात आली. ...

विधानसभेच्या 20 जागांसाठी मतदान सुरू, दिग्गजांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार - Marathi News | Voting for 20 Assembly seats begins in jharkhand, the fate of veterans will be closed in EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेच्या 20 जागांसाठी मतदान सुरू, दिग्गजांचे भवितव्य EVM मध्ये बंद होणार

अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. ...

शिवसेनेला किंमत मोजावीच लागेल; नितीन गडकरींचा इशारा - Marathi News | Shiv Sena has to pay a price for alliance with congress; Warning of Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेला किंमत मोजावीच लागेल; नितीन गडकरींचा इशारा

नितीन गडकरी यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने घेतली. यावेळी त्यांना झारखंडमध्ये भाजपाला धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांना भाजपाला धोका असल्याचे वाटत नसल्याचे म्हटले. ...

महिलेच्या खुनातील आरोपी मोदींच्या मंचावर, भाजपाकडून विधानसभेचं तिकीट - Marathi News | BJP's ticket to accused of murderer in jharkhand, Share stage with PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलेच्या खुनातील आरोपी मोदींच्या मंचावर, भाजपाकडून विधानसभेचं तिकीट

शशिभूषण मेहता यांनी मोदींच्या सभेला उपस्थिती लावत चक्क स्टेजवर एन्ट्री केली. ...

झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा - Marathi News | Jharkhand Elections: Will Pick Out Every Infiltrator By 2024, Warning of Union Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड निवडणूक: 2024 पर्यंत देशातील घुसखोरांना बाहेर काढणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

२०२४ पर्यंत देशभरात एनआरसी लागू केली जाणार आहे. ...

झारखंड निवडणूक 2019: बिशुनपूरमध्ये मतदान सुरू असताना नक्षली हल्ला - Marathi News | Jharkhand Naxals blow up a bridge in Bishnupur in Gumla district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड निवडणूक 2019: बिशुनपूरमध्ये मतदान सुरू असताना नक्षली हल्ला

Jharkhand Election 2019: झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. ...