लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दागिने

दागिने

Jewellery, Latest Marathi News

मुंबईतल्या सराफाला गोव्यात लुटले; दोघे गजाआड - Marathi News | Mumbai's jweller robbed in Goa The two are behind the door | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतल्या सराफाला गोव्यात लुटले; दोघे गजाआड

भारतीय दंड संहितेच्या 394 कलमाखाली या संशयितांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. ...

पीएमपी प्रवाशांचे दागिने व मोबाइल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | PMP passengers jewellery and mobile thieves gang arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएमपी प्रवाशांचे दागिने व मोबाइल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात 

गेल्या काही दिवसांपासून पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. ...

माजलगावात चोरी; पाच तोळे सोने लंपास - Marathi News | Stolen in Majalgaon; Five Tola Gold Lampas | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात चोरी; पाच तोळे सोने लंपास

पाटील गल्ली भागात राहणारे सतीश होके यांच्या घरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत हॉलचे कुलूप तोडून कपाटातील पाच तोळे सोन्याचे व १०० ग्राम चांदीचे दागिने लंपास केले. ...

वडगाव शेरी येथे सोन्याचे दुकान फोडले : साडेचार लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | theft of 4.5 lakhs jewellery in shop at Wadgaon Sheri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडगाव शेरी येथे सोन्याचे दुकान फोडले : साडेचार लाखांचा ऐवज लंपास 

वडगाव शेरी रिलायन्स मॉलजवळ असणाऱ्या कराडकर नगरीतील पार्श्व ज्वेलर्स सोनाराच्या दुकानावर शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. ...

सोने चोरी प्रकरण; तेलंगणाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल - Marathi News | Gold theft case; Filing of local crime branch team of Telangana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोने चोरी प्रकरण; तेलंगणाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सोने-चांदी चोरीचे दागिने जालन्यातील काही व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यावरून तेलंगणातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तीन दिवसांपासून शहरात आहे. ...

तडीपार गुन्हेगारासह तिघांस अटक - Marathi News | Three arrested with brutal criminal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तडीपार गुन्हेगारासह तिघांस अटक

बुधवारी रात्री दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील नाकोडा ज्वेलर्स लुटण्याच्या तयारीत असताना तिघांना अटक केली. ...

सराफा घोटाळा शेकडो कोटींच्या घरात? लोकप्रतिनिधींही गंडवले - Marathi News | Shawl scam in hundreds of crores of rupees? People Representatives are also included | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सराफा घोटाळा शेकडो कोटींच्या घरात? लोकप्रतिनिधींही गंडवले

आरोपीच्या अटकेसाठी दोन पथके तैनात : गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश ...

इंदापूर तालुक्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला  - Marathi News | attempt of robarry failed due to alertness of police in Indapur taluka | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदापूर तालुक्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला 

इंदापुर तालुक्यातील भवानीनगर येथे सराफी दुकानावर गुरूवारी (दि.२५ ) मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला.मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे दुकानावर दरोडयाचा प्रयत्न फसला. ...