एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
Jewellery, Latest Marathi News
सोन्या-चांदीचे दागिने घेऊन घराकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून दागिन्यांची लूट करणाºया चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ मार्च रोजी रात्री गजाआड केले असून आरोपींकडून १२ लाख २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...
लोकसभेच्या जालना मतदार संघामध्ये निवडणूक लढविणारे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावरुन स्पष्ट झाले आहे. ...
रहाटणीतील कोकणे चौक परिसरात शिवराज नगर येथे आकाशंगा हाउसिंक सोसायटीजवळ शिवराज गार्डन समोर पुणेकर ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. ...
येणाऱ्या 2025 पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून जेम अँड ज्वेलरी क्षेत्राचे यात फार मोठे योगदान असणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण् ...
महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता, स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून आरोपीने दागिने पळवले. ...
अमीत जव्हेरी हे शनिवारी लग्न समारंभासाठी कल्याणहून पुण्यात आले होते. ...
साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाºया मुनिमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या. ...
चोरट्यांनी भरदिवसा मारहाण करून लुटल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात केली होती. ...