इंडोनेशियात लायन एअरच्या विमानाला झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत, भारतातील नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) जेट एअरवेज व स्पाइसजेट या दोन कंपन्यांना दक्षता घ्यायच्या सूचना केल्या आहेत. ...
आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज आपल्या पायलटांची संख्या कमी करण्याचा विचारात आहे, तसेच भाड्याने घेतलेल्या बोइंग-७३७ विमानांपैकी २३ विमाने मूळ कंपनीला परत करण्यावरही विचार सुरू आहे. ...
- खलील गिरकरमुंबई - मुंबईहून २० सप्टेंबरला जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातील केबिन प्रेशर प्रमाणापेक्षा कमी झाल्यामुळे विमानातील १६६ प्रवासी व ५ क्रू मेंबर्सचे प्राण कंठाशी आले होते. या प्रकरणी नागरी विमान उड्डाण महासंचालकांच्या (डीजीसीए) व ...