जेट एअरवेजचे बुधवारी नागपूर-दिल्ली-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गुरुवारी या मार्गावर कंपनीची विमाने उड्डाण भरणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागला. ...
आपल्या हिस्सेदारीतील समभागांना अबुधाबीस्थित ‘इतिहाद’ने योग्य किंमत दिल्यास जेट एअरवेजच्या संचालक मंडळावरून दूर होण्याची तयारी कंपनीचे प्रवर्तक नरेश गोयल यांनी दर्शविली आहे. ...
जेट एअरवेजला रात्री उशीरा व पहाटे सुटणारी काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. कंपनीकडून पूर्ण पगार मिळाला नसल्याने वैमानिकांनी अतिरिक्त ‘ड्युटी’ करण्यास नकार दिला. त्यामुळे या विमानांचे वैमानिक विमानतळावर पोहोचलेच नाहीत. ...
जेट एअरवेजचे दिल्ली-नागपूर (९डब्ल्यू६५७) या विमानाच्या वैमानिकाने कामाची वेळ संपल्याचे कारण सांगून विमानाचे उड्डाण करण्यास नकार दिल्यामुळे हे विमान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २ तास १७ मिनिटे उशिरा पोहोचले. वैमानिकांच्या ...