न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली. Read More
Jemimah Rodrigues: भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलांदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने नवी मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेटपट्टूंशी मुक्त संवाद साधत त्यांना यशाचा मार्ग सांगितला. ...