लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेमिमा रॉड्रिग्ज

जेमिमा रॉड्रिग्ज

Jemimah rodrigues, Latest Marathi News

न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
Read More
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात' - Marathi News | ENG W vs IND W 3rd ODI Harmanpreet Kaur Slams Her Seventh W ODI Ton Equals Mithali Raj highest ODI total vs England Know All Milestones And Records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'

England Women vs India Women, 3rd ODI : हरमनप्रीतची सेंच्युरी, जेमिमाची फिफ्टीसह टीम इंडियानं केली ३०० पारची लढाई  ...

IND W vs ENG W : लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटलं; दमदार कमबॅकसह टीम इंडिया मालिका जिंकणार? - Marathi News | IND W vs ENG W 3rd ODI India vs England Women Indian Team Eye On Series Win Final Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs ENG W : लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटलं; दमदार कमबॅकसह टीम इंडिया मालिका जिंकणार?

टी-२० मालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही विजयी सलामी दिली. पण लॉर्ड्सच्या मैदानात चित्र पालटले. ...

IND W vs ENG W आता भारत-इंग्लंड यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND W vs ENG W 3 Match ODI Series Between India And England From Tomorrow Note Down- Time And Date Of All Matches Full Schedule | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs ENG W आता भारत-इंग्लंड यांच्यात वनडेचा थरार! कधी अन् कुठं रंगणार सामने? जाणून घ्या सविस्तर

टी-२० मालिकेनंतर वनडेत धमक दाखवण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया ...

IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका - Marathi News | ENG W vs IND W 4th T20I History Has Been Created At Manchester As India Women Register Their First T20I Series Win On English Soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका

अन् मँचेस्टरच्या मैदानात भारतीय महिला संघाने रचला इतिहास ...

वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन' - Marathi News | Smriti Mandhana Reclaims-Top Spot In ICC Womens ODI Rankings Ahead Of ICC Women's World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'

श्रीलंकेतील तिरंगी मालिकेत केली होती दमदार कामगिरी ...

दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास! भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार फायनल - Marathi News | Sri Lanka Womens Tri-Nation Series 2025 Women’s ODI Tri-Series: India beats South Africa by 23 runs, set to meet Sri Lanka in final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्लास! भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार फायनल

जेमिमाच्या शतकी खेळीसह दीप्ती अन् सृतीचाही जलवा ...

Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं! - Marathi News | IND vs SA: India beat South Africa by 23 runs, Jemimah Rodrigues Joins Elite List After Hitting 2nd ODI Hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

India beat South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने ऐतिहासिक शतक झळकावले. ...

INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय - Marathi News | Sri Lanka Womens Tri Nation Series 2025 IND vs SA ODI India Womens Wins by 15 Runs Sneh Rana Picks Fifer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

स्नेह राणानं आपल्या फिरकीच्या जोरावर सामना भारताच्या बाजूनं वळवला. ...