लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जेजुरी

जेजुरी

Jejuri, Latest Marathi News

Video:जेजुरी यात्रेतील पालखीवेळी चेंगराचेंगरीची घटना, जखमींवर उपचाराचा खर्च देवस्थान करणार - Marathi News | Jejuri yatra stampede during palanquin incident Martand Devasthan will bear the cost of treatment for the injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video:जेजुरी यात्रेतील पालखीवेळी चेंगराचेंगरीची घटना, जखमींवर उपचाराचा खर्च देवस्थान करणार

पालखी खांद्यावर पेलून धरणाऱ्या खांदेकरी मानकाऱ्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून थोडावेळ पालखी थांबून सावरली, आणि गंभीर घटना टळली ...

Video: येळकोट येळकोट जय मल्हार! भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी - Marathi News | Millions of citizens in jejuri of khandoba yatra because somvati amavasya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: येळकोट येळकोट जय मल्हार! भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत लाखो भाविक खंडेरायाच्या चरणी

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत जय मल्हारचा जयघोष ...

जेजुरीतील महारोजगार मेळावा रद्द; कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळल्याने निर्णय? - Marathi News | Maharoja Mela in Jejuri cancelled; The verdict as the skeleton of the event shed collapses? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीतील महारोजगार मेळावा रद्द; कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळल्याने निर्णय?

हा रोजगार मेळावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार होता.... ...

जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | In Jejuri, the skeleton of the 'Shasan Apna Dari' program shed collapsed; Fortunately there were no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार ...

विठुरायाच्या भेटीनंतर परतीचा प्रवास; माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत - Marathi News | Return journey after visit to Vithuraya sant dnyaneswwar palkhi welcome to Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठुरायाच्या भेटीनंतर परतीचा प्रवास; माऊलींच्या पालखीचे जेजुरीत स्वागत

दुपारच्या विसाव्या नंतर पालखी सोहळा सासवड कडे मार्गस्थ ...

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पानसरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Former NCP corporator Pansare murder case main accused in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पानसरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जमिनीच्या वादातून मेहबूबभाई पानसरे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता ...

NCP चे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे खून प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | jejuri two accused in the former NCP corporator Mehboobhai Pansare's murder case arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NCP चे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे खून प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

या घटनेमुळे जेजुरी शहर व परिसरात मोठी खळबळ व दहशत माजली आहे... ...

पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापड दुकान फोडले; हजारोंची रोकड लंपास - Marathi News | cloth shop on the Pune-Pandharpur National Highway was broken into; Thousands of cash wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापड दुकान फोडले; हजारोंची रोकड लंपास

दुकानाचा पत्रा कापून आणि पीओपी फोडून चोरांचा आतमध्ये प्रवेश... ...