Prajakta Gaikwad : प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुडवड लग्नानंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते. परंपरेनुसार, शंभुराजने प्राजक्ताला उचलून जेजुरी गड चढला. त्यानंतर दोघांनी खंडेरायाचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले. ...
Champashashthi 2025: दरवर्षी मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी हा ६ दिवसांचा उत्सव खंडोबाचा षडरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो; त्यात चंपाषष्ठीचे महत्त्व काय आहे ते पाहू. ...
खंडेरायाच्या जेजुरीत देवदत्त नागे घर बांधत आहे. अभिनेत्याने जेजुरीच्या पायथ्याशी जमीन खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. ...