येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल केमिकल व सिव्हील इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाच्या २२ विद्यार्थ्यांची मुंबई येथील पारस कॅड प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. ...
यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचे आयोजन नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आले आहे. ...