पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. ...
महिलांमध्ये जागृती वाढली आहे महिला अधिक सक्षम होत आहे, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल, आता महाराष्ट्रात आणि बीड मध्ये इतिहास घडवायचा आहे त्या साठी महिलांनी देखील हातात धनुष्य घ्यावा असे आवाहान रोहयो मंत्री ...
अण्णा तुमचं वय आता ७५ वर्षे झालंय. कोणत्या वयात काय करायला हवं ते पाहा. या वयात धनुष्यबाण उचलाल तर बरगाड मो़डल, असा टोला संदीप क्षीरसागर यांनी लागवला. ...
प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, २०२२ पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वत:च्या हक्काचे घरकुल देण्याचे काम यातून केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपाद ...
प्रवासी हा एसटीचा अन्नदाता आहे. प्रवाशांमध्ये देव पाहा. असे झाले तर एसटी नक्कीच खूप पुढे जाईल. परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...
नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा पराभव झाला, इतर नेत्यांच काय घेऊन बसलात अशी भावना तयार झाली. त्यामुळे विधानसभेला तिकीट मिळाले तरी विजयाची शाश्वती नसल्यामुळे अनेक नेते पक्षांतरवर भर देत आहेत. ...