निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशीर्वाद मागितले. ...
विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेच्या डोक्यावर खापर फोडून आ. सुरेश धस, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागरांपाठोपाठ नंदकिशोर मुंदडाही राष्टÑवादीतून बाहेर पडले. मुंदडांनी भाजप तर क्षीरसागरांनी शिवसेनेला जवळ केले. ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नवरात्रातील पाचव्या माळीचा मुहूर्त निवडत जिल्ह्यातील पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर हे दिग्गज उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. तर इतर मतदार संघातही पक्षांचे अ ...
खांद्यावर विकासाची जबाबदारी घेऊन निघालेल्या जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा हा अश्वमेध असून बीड विधानसभेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला. ...