राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे. ...
संदीप यांनी घाई केल्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. ...
भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शविली आहे. अशा स्थितीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत येण्याची शक्यता असून भाजपमध्ये पक्षांतर करणारे नेते पुन्हा एकदा विरोधकांच्या भूमिकेत दिसतील अशी स्थिती आहे. ...
बीड जिल्ह्यात शिवसेनेचे बस्तान बसविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अनेक वर्षे मंत्री राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेत सामील करून घेतले. एवढंच नाही तर क्षीरसागर यांना मंत्रीपदही दिले. ...